अर्थ : मृतास जिवंत करण्याचा गुण असलेली एक वेल.
उदाहरणे :
लक्ष्मणाची मूर्छा दूर करण्यासाठी मारूतीने हिमालयावर जाऊन संजीवनी वटी आणली.
समानार्थी : अमृतवल्ली, संजीवनी वटी
संजीवनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanjeevnee samanarthi shabd in Marathi.